Farmer Safety: वीजपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Leopard Threat: अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने रात्री शेतात जाणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पंपांना वीजपुरवठा द्यावा, अशी तातडीची मागणी महावितरणकडे केली आहे.