Nagbhid APMC Fire : नागभीड बाजार समितीच्या धान गोदामाला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान!

Chandrapur Fire News : चंद्रपूर नागभीड बाजार समितीच्या गोदाम क्रमांक-१ला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ६ हजार २८० पोती धान जळून खाक झाली. सुमारे ५ हजार ३४० क्विंटल धानासह बारदान्याचा साठा आणि गोदामाचे मोठे नुकसान झाले असून, एकूण नुकसान तीन ते साडेतीन कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Massive fire at Nagbhid bazar samiti godown in Chandrapur district
6280 bags of paddy gutted in Nagbhid APMC warehouse fireagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...