Cotton Scam: व्यापाऱ्यांच्या कवडीमोल कापसाला सर्वोच्च प्रतवारी
Farmers Demand: व्यापाऱ्यांच्या ओल्या, कवडीमोल व फरदड दर्जाच्या कापसाला सर्वोच्च प्रतवारी देत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचा गंभीर प्रकार गुंज (ता. महागाव) येथील कापूस खरेदी केंद्रावर उघडकीस आला आहे.