Cooperative Bank Robbery: सांगली जिल्हा बँकेच्या झरे येथील शाखेत चोरी
Gold Theft: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) शाखेमध्ये बुधवारी (ता. ७) मध्यरात्री चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत स्ट्राँग रूममधील तब्बल २२ लॉकर्स फोडले.