Mass Food Poisoning : नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्त्याच्या सेवनाने १८६ जण बाधित
Food Crisis : नाशिक मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्त्यासोबत चटणीचे सेवन केल्यानंतर १८६ ग्रामस्थांना जुलाब, उलटी व मळमळ याचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव यांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.