Agrowon Diwali Article: जोतिबाच्या उत्तर पायथ्याला कोरडवाहू शेतीचे वास्तव; वारणा नदीकाठ मात्र हिरवागार
Farming Conditions: जोतिबा डोंगराच्या उत्तरेच्या उतारानंतर वारणा नदीपर्यंत दहा पंधरा किलोमीटरच्या पट्ट्यात जो सप्पय प्रदेश लागतो, त्यामध्ये हरित आणि भकास अशी दोन्ही चित्रं बघायला मिळतात.