Industrial Development: औद्योगिक विकासासाठी ‘मसिआ’ नाशिक बिझनेस असोसिएशनचे सहकार्य
Nashik Business Association: छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (मसिआ) आणि नाशिक बिझनेस असोसिएशन यांच्यात महत्त्वपूर्ण सहकार्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
MASIA and Nashik Business Association Join Hands for Industrial GrowthAgrowon