Diwali Festival: दिवाळीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागात बाजारपेठा फुलल्या
Market Update: दिवाळी सणाला शुक्रवारपासून (ता. १७) उत्साहात सुरुवात झाली असून धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा मुख्य दिवसांच्या निमित्ताने राज्यातील बाजारपेठा फुलल्याने उत्साह आणखी वाढला आहे.