Marketing Department Transfers Issue: पणन विभागातील बदल्यांवरून कलगीतुरा
Officers Transfer Controversy: राज्याचे पणन संचालक, पुणे बाजार समितीचे सचिव या पदांवरील अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (ता. २१) बदल्या करण्यात आल्या. मात्र सहकार आणि पणन विभागात कलगीतुरा रंगल्यामुळे या बदल्या वादग्रस्त ठरल्या असून त्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे.
Maharashtra marketing department controversial transfersAgrowon