Marketing Department Administration: पणनचा कारभार होणार स्वतंत्र
Transfer Process Issue: राज्याच्या पणन विभागात सध्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सहकार विभागाकडे असल्याने अनेकदा बदली प्रक्रियेत गोंधळ निर्माण होतो.
Administrative reforms in Maharashtra governmentAgrowon