Farm Produce: खानदेशात केळीची ९९ टक्के खरेदी थेट किंवा शिवार खरेदी पद्धतीने केली जाते. ही खरेदी खुली असायला हवी. त्यावर बाजार समितीचे नियंत्रण नसावे. व्यापार खुला असल्यास केळी दरांवर दबाव येणार नाही.
Farmers Demand End to Fees on Direct Farm Produce PurchasesAgrowon