Market Committee Irregularities: बाजार समिती गैरव्यवहार अहवाल थातुरमातूर का?
APMC Inquiry Report: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहारांवर मागील अधिवेशनात ‘अर्धा तास’ चर्चा झाली. त्यातून गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती केली.