Pune APMC: बाजार समितीवर आकसापोटी आरोप: सभापती जगताप
Market Committee Chairman Prakash Jagtap: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १०६ कोटी रुपये असून त्यातील वेतन आणि आस्थापनावर ४५ कोटी रुपये खर्च होतात. असे असताना २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कसा झाला?