Rain Crops Damages: मारेगाव तालुक्यातील ४४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
Agricultural Loss: जूनअखेर सक्रिय झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मारेगाव तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.
Continuous Rain Damages 44,500 Hectares of Crops in MaregaonAgrowon