Marathwadi Dam: ‘मराठवाडी’त पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्याचा मार्ग अखेर मोकळा
Irrigation Project: मराठवाडी धरणाच्या पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यास २८ वर्षांपासून अडथळा ठरत असलेला दळणवळणाचा प्रश्न अखेर सुटतोय. जितकरवाडी परिसरात नऊ कोटींचा उंच पूल उभारण्याचे काम सुरू झाल्याने आता धरण पूर्णपणे भरता येईल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.