Marathwada Water Storage: मराठवाड्यात ११ मोठ्या प्रकल्पांत १७६ टीएमसी उपयुक्त साठा
Water Resources: मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा १९७६.६० टीएमसीवर पोहोचला आहे. सर्व अकरा प्रकल्पांची मिळून उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १८२.०७९ टीएमसी आहे.