Marathwada Water Storage: मराठवाड्यातील प्रकल्पांत पाणीसाठा खालावला
Water Scarcity: पावसाळ्यानंतर एरवी वाढणारी मराठवाड्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती यंदा मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी चार व ७८० लघू प्रकल्पांपैकी ८८ प्रकल्प कोरडे पडले आहेत.
88 Minor Irrigation Projects in Marathwada Run DryAgrowon