Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९४ प्रकल्पांत ७९.७५ टक्के पाणीसाठा
Drinking water supply: मराठवाड्यातील ८९४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यातील पाणीसाठा ७९.७५ टक्क्यांवर आला आहे. सिंचन, पिण्यासह इतर कामासाठी वाढलेल्या पाण्याच्या गरजेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होतोआहे.