Water Shortage Relief: मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गाव, वाड्यांची संख्या घटली
Rainfall update: मंगळवार (ता.४) अखेरपर्यंत मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात ६४ गावे व ५१ वाड्यांनाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यासाठी १२८ टँकरची सोय करण्यात आली आहे.
Heavy Rain Brings Relief to Water-Scarce MarathwadaAgrowon