Marathwada Water Crisis: मराठवाड्यातील ५० लघू प्रकल्प कोरडे
Water Shortage Issue: मराठवाड्यातील ७५९ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ५० प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, २७८ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
50 minor irrigation projects dry in MarathwadaAgrowon