Water Conservation: पाणी अडवा-जिरवा प्रकल्पांना गती द्या: पापळकर
Recharge Water: जास्तीत जास्त पाणी अडवून जिरविण्यासाठी आवश्यक प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करावी.
Speed Up Water Conservation Projects, Directs Commissioner PapalkarAgrowon