Marathwada Water Conservation: पुनर्भरणातून गवसेल मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचा मंत्र
Water Management: मराठवाड्यात सिंचन वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर पाणी अडवणे, हाच खात्रीशीर उपाय असल्याचे सुरेश खानापूरकर सांगतात. त्यांच्या मते, मोठी धरणे आणि हजारो लहान लहान बंधारे यांच्या साखळीतून हे साधू शकेल. शाश्वततेसाठी त्याला जोड द्यावी लागेल, ती भूजल पुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक प्रयत्नांची.
Marathwada irrigation development through water conservationAgrowon