Marathwada Agriculture Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत खरिपातील पिकांची उत्पादकता यंदा प्रचंड कमी आली आहे. पीक कापणी प्रयोगातून दुष्काळाच्या झाडांची तीव्रताही पुढे आली आहे.
Kharif crop productivity declines in three Marathwada districtsAgrowon