Agriculture Economy: मराठवाड्यातील एकूण ६६ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास आटोपल्यात जमा आहे. या कारखान्यांनी १ एप्रिल अखेरपर्यंत सुमारे २ कोटी ९७ लाख ७५ हजार ७२ टन ऊस गाळपातून सुमारे २ कोटी ५९ लाख ३५ हजार ७८२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे..यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील तब्बल ६६ कारखान्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये २९ सहकारी, तर २७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालानुसार, एक एप्रिलअखेर यंदाच्या ऊस गाळपात सहभागी कारखान्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जालना व बीडमधील दोन-तीन कारखान्यांचे सुरू असलेले तुरळक गाळप वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप आटोपले होते..Sugar Production: साखर उत्पादनात देशात मार्चअखेरही महाराष्ट्रच अव्वल.जिल्हानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन, उताराजिल्हा धाराशिवकारखाने १४ऊस गाळप ६१०६१८७ टनसाखर उत्पादन ४८४२२२० क्विंटलउतारा ७.९३ टक्केजिल्हा छत्रपती संभाजीनगरकारखाने ८ऊस गाळप ३०१५७५७ टनसाखर उत्पादन ३०१८९५ क्विंटलउतारा १०.२९ टक्के.जिल्हा जालनाकारखाने ५ऊस गाळप ३२८५८४६ टनसाखर उत्पादन २५६२९०६ क्विंटलउतारा ७.८ टक्केजिल्हा बीडकारखाने ९ऊस गाळप ४७६१३७८ टनसाखर उत्पादन ३५२५५८९ क्विंटलउतारा ७.४ टक्के.Sugar Production in Maharashtra: साखर उत्पादनात लातूर अव्वल.जिल्हा परभणीकारखाने ७ऊस गाळप ३३०३०१८ टनसाखर उत्पादन ३०३१८५५ क्विंटलउतारा ९.१८ टक्केजिल्हा हिंगोलीकारखाने ५ऊस गाळप १६३६८३७ टनसाखर उत्पादन १५८०१३० क्विंटलउतारा ९.६५.जिल्हा नांदेडकारखाने ६ऊस गाळप २१३४७९९ टनसाखर उत्पादन २०६६२९० क्विंटलउतारा ९.६८ टक्केजिल्हा लातूरकारखाने १२ऊस गाळप ५५३१२५० टनसाखर उत्पादन ५२२४८९७ क्विंटलउतारा ९.४५ टक्के..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.