Sugar Production: मराठवाड्यात २.५८ कोटी क्विंटल साखर उत्पादन
Sugar Industry Update: कारखान्यांनी २३ मार्चअखेरपर्यंत सुमारे २ कोटी ९७ लाख ९ हजार ८०० टन ऊस गाळप करून सुमारे २ कोटी ५८ लाख ४२ हजार ८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
51 Sugar Mills Complete Crushing Season in MarathwadaAgrowon