Sericulture Farming Update: मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादनात सलग चौथ्या वर्षी वाढ नोंदली गेली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे ३१३४.९४३ टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले आहे.
Growth of sericulture in Marathwada districts from 2025 to 2026Agrowon