Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाची तूट ३५ टक्क्यांवर

Drought Crisis: मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के पावसाची तूट असून, धरणांतील पाणीसाठा ३०.७ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, असे दुहेरी संकट उभे राहिले आहे.
Kharif crop damage due to rainfall deficit in Maharashtra
Marathwada drought conditions and water scarcityAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com