Rain Update: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील १०९ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस
Weather Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत १०९ महसूल मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.