Rain Deficit: पावसाबाबत सप्टेंबरचा पहिला आठवडा निराशाजनकच
Kharif Crop Damage: मराठवाड्यातील ७६ तालुक्यांपैकी २४ तालुक्यांत जून ते सप्टेंबरदरम्यान पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्केही पाऊस पडला नसल्याची स्थिती आहे.
24 Talukas in Marathwada Receive Less Than 50% of Average RainfallAgrowon