Special Financial Package : मराठवाड्याला विशेष आर्थिक पॅकेज द्या: बबनराव लोणीकर
Farmer Relief Demand: मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांसह जनावरांच्या चाऱ्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Maharashtra government relief package for farmersAgrowon