Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर

Kharif Crop Crisis: पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील खरीप पिके माना टाकू लागली आहेत. हलक्या जमिनीत बसलेला पाण्याचा ताण सर्वच पिकांच्या मुळावर उठला आहे.
Marathwada Farmers Worried Over Rain Break
Kharif Crop Water Stress in MarathwadaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com