Marathwada Rabi Sowing Update: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर रब्बी पेरणी
Rabi Season: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण २२ लाख ३६ हजार ७८१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ७ हजार ५५२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीत शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका या पिकांना प्राधान्य दिले आहे.
Marathwada Records 5.07 Lakh Hectares Under Rabi SowingAgrowon