Rabi Sowing: मराठवाड्यात रब्बी पेरणीचा १ लाख ९६ हजार हेक्टरचा टप्पा; संभाजीनगर, बीड, जालन्याची जिल्हानिहाय आकडेवारी
Marathwada Farming: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीची पेरणी १ लाख ९६ हजार १०५ हेक्टरवर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी झाली आहे.
Drought impact on Rabi sowing in MaharashtraAgrowon