Marathwada Water Storage Update: मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत २२ टक्केच उपयुक्त पाणी

Marathwada Drought: मराठवाड्यातील ७६ मध्यम प्रकल्पांत केवळ २१.९५ टक्के, तर ७८० लघु प्रकल्पांत २०.७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ११ मोठ्या प्रकल्पांत ६८.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
Marathwada Water Storage Update
Dairy Farming Provides Strong Support to Balaji Wangkaskar’s AgricultureAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com