Rain Update: तीन जिल्ह्यांतील १६७ मंडलांत हलका पाऊस
IMD Forecast: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला.
Light Rain Recorded in 167 Revenue Circles Across MarathwadaAgrowon