Crop Insurance Update: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत १९ लाख हेक्टरवर पेरणी; विमा संरक्षण केवळ ७ लाख हेक्टरचे
Kharif Season: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण २१ लाख ४२ हजार २४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ लाख २८ हजार ४५० हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे.