Kharif Sowing Update: मराठवाड्यात ५.३५ लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविना
Marathwada Sowing Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रापैकी सोमवारी (ता. ३) सुमारे ४४ लाख ३७ हजार ४२ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.