Kharif Sowing: मराठवाड्यात पेरणी २४.५५ लाख हेक्टरवर
Marathwada Agriculture Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ४९ टक्के म्हणजे २४ लाख ५५ हजार १३३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
Kharif Sowing Reaches 24.55 Lakh Hectares in MarathwadaAgrowon