Marathwada Kharif Sowing: मराठवाड्यात केवळ २२ टक्के खरीप पेरणी
Kharif Season: मराठवाड्यातील सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ ११ लाख २ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. म्हणजेच एकूण क्षेत्राच्या तुलनेत अवघी २२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.