Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका

Marathwada Crop Damage: मराठवाड्यात १६ मार्चपासून सुरू झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, ५३३ गावांतील २० हजार ८९६ शेतकऱ्यांच्या ११ हजार ५७२ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Hailstorm impact on crops in Marathwada
Hailstorm impact on crops in MarathwadaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com