Ativrushti Madat: मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७२१ कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर
Flood Damage: जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिवसह चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये मदत जाहीर केली, जी थेट बँक खात्यात जमा केली जाईल.