Crop Damage Compensation: ३५ लाख संकटग्रस्त शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची मदत तुटपुंजी आहे. ‘न भूतो...’ असं संकट आहे. एसडीआरएफ मदत देण्याचे निकष, पीकविमा नुकसान भरपाई निकष कोणी बदलले? का बदलले? याचे उत्तर सरकारने द्यावे. मराठवाड्याच्या नशिबी हा दुजाभाव का?