Farmer Deaths: मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी २,५७४ वारसांना आर्थिक मदत
Makrand Patil Statement: मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी २,५७४ शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.