Marathwada Drought: ‘बागेचं उद्याचं मरण आपण आजच करणं इष्ट मानलं’
Farmer Crop Loss Issue: मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. खरीप पिकात उत्पन्नात फटका बसला असताना आता रब्बी पिकावरही आघात झाला आहे. या दुष्काळामुळे लाडसावंगी येथील एका प्रयोगशील व उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला आपली चार एकरांतील मोसंबीची बाग काढून टाकण्याची वेळ आली आहे.
Marathwada drought forces farmer to uproot Mosambi orchardAgrowon