Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस
Monsoon Heavy Rainfall : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड यांसह ८१ मंडलांत अतिवृष्टी झाली असून नद्यांचा पातळ वाढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.