Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस
Marathwada Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील १४३ महसूल मंडलांत सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला.