Rabi Crops: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १० लाख ७५ हजार हेक्टरवर रब्बी पिके
Rabi Cultivation Marathwada: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण ७ लाख २७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १४७.७५ टक्के म्हणजे सुमारे १० लाख ७५ हजार रब्बीची पेरणी झाली आहे.