Marathwada Water Crisis: मराठवाड्यातील ७८ लघू प्रकल्प कोरडे
Water Scarcity: यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
Poor Monsoon Leaves 78 Minor Projects Dry; Three Medium Projects in Beed EmptyAgrowon