Marathwada Water Crisis: नदीजोड प्रकल्पासाठी जनजागृतीचा निर्धार
Water Demand: पुढील आठवड्यात संपूर्ण मराठवाड्यात जनजागृती करून नदीजोड प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मराठवाड्याला हक्काचे २६० टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी शासनाला भाग पाडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.