Marathwada Water Crisis: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचे संकट! १५५ लघू, ८ मध्यम प्रकल्प कोरडे
Marathwada Drought: यंदाच्या पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यातील जलसाठ्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. ६ नोव्हेंबरअखेर विभागातील १५५ लघू व ८ मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, ९१७ प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा अवघ्या ४१.४३ टक्क्यांवर आला आहे.